1
/
of
1
Akshargranth
Tattyachi Shala By Dr. Sanjay Kulkarni
Tattyachi Shala By Dr. Sanjay Kulkarni
Regular price
Rs. 300.00
Regular price
Rs. 330.00
Sale price
Rs. 300.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
प्रत्येकात एक लहान मूल दडलेले असते, तशी शाळाही असते मनाआत भरलेली.
आपण पुढील शिक्षणासाठी, नोकरीधंद्यासाठी गाव सोडतो, पण मनातली शाळा सुटत नाही. तेव्हाचे मंतरलेले दिवस हीच असते आयुष्यभरासाठी पुंजी. तेव्हाच्या एकेक गमतीजमती आठवतात तेव्हा वयाचा विसर पडतो. समाजातील आता लाभलेले प्रतिष्ठेचे स्थानही विसरले जाते आणि आपण पुन्हा एकदा शाळकरी वयाचे बनतो. कालौघात शाळेची इमारत पुन्हा बांधली गेलेली असते, विस्तार पावलेली असते. पण या नव्या इमारतीतही भरलेली असते आपल्या मनातील जुनीच शाळा
Share
