1
/
of
1
Akshargranth
The art of seduction by Robert Greene, Rama Nadgauda
The art of seduction by Robert Greene, Rama Nadgauda
Regular price
Rs. 240.00
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 240.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
द आर्ट ऑफ सिडक्शन by रॉबर्ट ग्रीन, रमा नाडगौडा
आकर्षक आणि लोकप्रिय होण्याची अभिलाषा बाळगणाऱ्यांसाठी अत्यावश्यक पुस्तक !
इतरांवर भुरळ घालून त्यांना आनंदाच्या धुंदीत गुंगवून टाकणे म्हणजेच द आर्ट ऑफ सिडक्शन. इतरांना स्वतःच्या मनासारखे वागायला लावणारी, बेमालूम दिशाभूल करून आपल्या सावजाला अखंड आनंद देणारी हवीहवीशी व्यक्ती म्हणजे सिड्यूसर. दुसऱ्याला आकर्षून घेणाऱ्या सिडक्शन कलेची तब्बल चोवीस तंत्रे, युक्त्या आणि पद्धती या पुस्तकात अतिशय सुलभ नि रसाळ भाषेत समजावून सांगितली आहेत.
Share
