Akshargranth
The Behavioral Investor by Daniel Crosby Translator - Alaka Garud
The Behavioral Investor by Daniel Crosby Translator - Alaka Garud
Couldn't load pickup availability
The Behavioral Investor by Daniel Crosby Translator - Alaka Garud द बिहेविअरल इन्व्हेस्टर । डॅनिअल क्रॉसबी | अनुवाद : अलका गरुड
संपत्ती व ज्ञान द्विगुणित करण्यासाठी साधने उपलब्ध करून द्यावी आणि
त्याच्या साहाय्याने वाचकांनी सर्वार्थाने समृद्ध व्हावे हे ‘विवेकी गुंतवणूकदार`
या पुस्तकाचे उद्दिष्ट आहे.
संपत्तीविषयी विचार करायचा झाल्यास वित्तीय स्वास्थ्याबरोबरीने मानसिक
स्वास्थ्यही विचारात घ्यायला हवे. कारण तुमच्या निर्णयावर मानसिक स्वास्थ्याचा
मोठा प्रभाव असतो आणि गुंतवणुकीत योग्य निर्णय खूप महत्त्वाचा ठरतो.
म्हणूनच डॅनिअल क्रॉसबी आपल्या या पुस्तकात गुंतवणूक निर्णयांवर प्रभाव
टाकणाऱ्या आर्थिक, सामाजिक यासह मानसशास्त्रीय घटकांची तपासणी करतात.
तसेच गुंतवणूकदारांना मिळणाऱ्या परताव्यात वाढ व्हावी, त्यांची वर्तणूक सुधारावी
यासाठी व्यावहारिक उपाययोजना सादर करतात.
Share
