Skip to product information
1 of 1

Akshargranth

The Body Keeps The Score द बॉडी किप्स द स्कोअर

The Body Keeps The Score द बॉडी किप्स द स्कोअर

Regular price Rs. 440.00
Regular price Rs. 499.00 Sale price Rs. 440.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

The Body Keeps The Score द बॉडी किप्स द स्कोअर BY Bessel Van Der Kolk,Dipak Devdhar

The Body Keeps The Score | Marathi book | Brain, Mind, and Body in the Healing of Trauma

आघाताबद्दलचा आपला दृष्टिकोन बदलवणारे आणि नवी दिशा दाखवणारे पुस्तक

आघात (ट्रॉमा) हा जीवनाचा वास्तव भाग आहे. युद्धाचे अनुभव, लैंगिक शोषण, व्यसनाधीन पालक, कौटुंबिक हिंसा... अशा अनेक कारणांनी माणूस आतून जखमी होतो. आघात फक्त मनावरच नाही, तर शरीर आणि मेंदूवरही खोल परिणाम करतो. त्यामुळे आनंद घेण्याची क्षमता, नातेसंबंध, आत्मनियंत्रण आणि विश्वास यावरही परिणाम होतो.

जगप्रसिद्ध आघाततज्ज्ञ आणि या पुस्तकाचे लेखक डॉ. बेसेल व्हॅन डर कोल्क यांनी तीस वर्षांहून अधिक काळ आघातग्रस्त लोकांसोबत काम केले आहे आणि त्यातून बाहेर पडण्याच्या वेगवेगळ्या उपचारपद्धती विकसित केल्या आहेत, ज्या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडल्या आहेत. हे पुस्तक औषधं आणि फक्त समुपदेशन यांपलीकडे जाऊन लोकांना आपलं आयुष्य पुन्हा उभं करण्याचा मार्ग दाखवतं.

MyMirror Publishing House |

View full details