Akshargranth
The Commissioner For Lost Causes by Arun Shourie
The Commissioner For Lost Causes by Arun Shourie
Couldn't load pickup availability
The Commissioner For Lost Causes द कमिशनर फॉर लॉस्ट कॉझेस by Arun Shourie, Ulka Raut
Mehta Publishing House Books
अरुण शौरी हे वादळी पत्रकारितेचं दुसरं नाव. आपल्या सहकाऱ्यांच्या साहाय्यानं त्यांनी सरकारला अक्षरशः हादरवून सोडलं. त्यांच्या पत्रकारितेमुळं ४० हजार अंडरट्रायल कैदींची मुक्तता झाली. भागलपूर ब्लाइंडिंग्स उघड करणं असो किंवा कमला विकत घेण्याचं वादग्रस्त प्रकरण असो त्यांनी सत्तेपुढे नमतं घेतलं नाही. राज्यकर्त्यांच्या संधीसाधूपणाला खीळ ठोकून त्यांनी अनेक दडपलेल्या अहवालांचा पर्दाफाश केला. सरकारला पत्रकारांविरुद्धचे कायदे बदलायला लावले. यात कधी हातची नोकरी गमावली तर कधी नव्या संधी. पण परिणामांची फिकीर न करता त्यांच्या पत्रकारितेनं पत्रकारितेत नवे मापदंड निर्माण केले. अशा झुंजार पत्रकाराची ही आत्मगाथा.
Mehta Publishing House |
Share
