Skip to product information
1 of 1

Akshargranth

The Diary of a Young Girl by Anne Frank द डायरी ऑफ अ यंग गर्ल

The Diary of a Young Girl by Anne Frank द डायरी ऑफ अ यंग गर्ल

Regular price Rs. 270.00
Regular price Rs. 299.00 Sale price Rs. 270.00
-9% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Add to wishlist Remove from wishlist
द डायरी ऑफ अ यंग गर्ल - The Diary of a Young Girl by Anne Frank | Publisher -Vishwakarma Publication; First Edition (26 October 2022), Language ‏ : ‎ Marathi, Paperback ‏ : ‎ 384 pages
ISBN-13 ‏ : ‎ 978-9393757906 | 

‘द डायरी ऑफ अ यंग गर्ल’ हा एका लहान मुलीच्या दृष्टिकोनातून दुसऱ्या महायुद्धावर टाकण्यात आलेला अपूर्व, हेलावून टाकणारा दृष्टिक्षेप आहे. अॅननं ज्या वेळी हे शब्द लिहिले होते, त्या वेळी अर्थातच आपण स्वप्नाळूपणे केलेलं हे चिंतन नाझींनी ज्यूंच्या केलेल्या सामुदायिक कत्तलींच्या दरम्यानच्या आयुष्याविषयीची माहिती देणारं प्राथमिक संसाधन ठरेल, हे तिला माहीत नव्हतं. ॲन ही असामान्य, हुशार, विचारी कथाकार आहे आणि तिची रोजनिशी ही मनोरंजक आणि त्याबरोबरच ऐतिहासिक दस्तऐवज म्हणूनही लक्षणीय आहे. या रोजनिशीतील घटना दहशतीची फक्त ओझरती झलक दाखवत असल्या, तरी त्यांच्यातून युद्धाच्या काळातील मानवी स्वभावाचं, नातेसंबंधांचं आणि आशेचं ठसठशीत चित्रण समोर येतं.

Anne FrankVishwakarma Publications

View full details