1
/
of
1
Akshargranth
The New BJP by Nalin Mehta, Suresh Deshpande
The New BJP by Nalin Mehta, Suresh Deshpande
Regular price
Rs. 900.00
Regular price
Rs. 999.00
Sale price
Rs. 900.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
दि न्यू बीजेपी - नलिन मेहता, Anuvad - Suresh Deshpande, "२०१४ पासून भाजपने केंद्र आणि राज्य दोन्ही पातळ्यांवर निवडणुकांमागे निवडणुका जिंकल्या आहेत. हे त्यांच्या हिंदू परिघापलीकडच्या विस्ताराचे संकेत आहेत. प्रश्न असा आहे की, जात, धर्म आणि लिंगाधारित विभागणीच्या पुढे जात इतके लोक अनाकलनीय आक्रमक हिंदुत्वाचे राजकारण करणाऱ्या पक्षाला मत का देतात? त्यांच्या बहुचर्चित विकास योजनांमध्ये दोष काहीही असोत, त्या योजनांच त्यांच्यासाठी लक्षवेधी ठरताहेत का? की आरएसएस केडरचे सक्रिय एकत्रीकरण कारणीभूत ठरतेय? या आकर्षक सुधारणावादी इतिहासात, राजकीय शास्त्रज्ञ आणि पत्रकार नलिन मेहता भाजप हा जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष कसा बनला याचे परीक्षण करतात.
Nalin Mehta | Suresh Deshpande | Mehta Publishing House | Latest Edition | Marathi | Paperback | Pages 672 |
Share
