Akshargranth
The Psychology of Laziness by Mohammad Shakeel
The Psychology of Laziness by Mohammad Shakeel
Couldn't load pickup availability
आळशीपणाचं मानसशास्त्र - मोहम्मद शकील Alashipanach Manas shastra by Mohammad Shakeel
वैमानिक व्हायचं असेल तर विमान कसं चालतं, हे आधी समजायला हवं. तसंच जगातील सगळ्यात शक्तिशाली गोष्ट म्हणजेच तुमचं मन. ते नियंत्रित करायचं असेल, तर त्याचं शास्त्र माहिती असायला हवं.
• जगातील बहुतांश यशस्वी व्यक्तींसारखं तुम्हीही आठवड्याला १०० तास काम करू इच्छिता का ?
• तुम्हाला सतत ऊर्जावान राहण्याची इच्छा आहे का?
• कामात परिपूर्णता येण्याची तुम्ही वाट बघताय का?
• तुम्ही कामात चालढकल करता का ?
• तुम्ही नेहमीच आळस करता का ?
• तुम्ही अजूनही ज्यावर काम करायला सुरुवात केली नाही अशी काही तुमची स्वप्नं आणि ध्येयं आहेत का ?
असं असेल तर, हे पुस्तक तुमच्यासाठी जादूसारखं काम करेल. आधी लिहिल्या गेलेल्या गोष्टींवर लिहायला मला अजिबात आवडत नाही. हे पुस्तक तुम्हाला स्वतःच्या मनावर नियंत्रण मिळवण्याचं नवं सूत्र देईलच, आणि कामात चालढकल करणाऱ्यांसाठी तर हे पुस्तक वरदानच ठरेल!
Share
