Akshargranth
The quick and easy way to effective speaking द क्विक अँड इझी वे टू इफेक्टिव्ह स्पीकिंग
The quick and easy way to effective speaking द क्विक अँड इझी वे टू इफेक्टिव्ह स्पीकिंग
Couldn't load pickup availability
The quick and easy way to effective speaking द क्विक अँड इझी वे टू इफेक्टिव्ह स्पीकिंग चैतन्यपूर्ण संभाषणाची आधुनिक तंत्रे by dale carnegie
जर तुम्ही नेहमी प्रभावीपणे संवाद साधण्यासाठी धडपड करत असाल आणि शेवटी तुमचा आत्मविश्वास गमावून बसत असाल, तर हे पुस्तक तुमच्यासाठी आहे!
‘तुम्ही यशस्वी होणार आहात, यावर विश्वास ठेवा. त्यावर ठामपणे विश्वास ठेवा आणि मग तुम्ही यश मिळवण्यासाठी आवश्यक असेल, ते सगळे काही कराल.’
प्रभावी बोलण्यासाठीची मूलभूत कौशल्ये प्राप्त करण्यापासून, ते संवाद साधण्याच्या आणि भाषण देण्याच्या कलेपर्यंत हे पुस्तक तुम्हाला आत्मविश्वास विकसित करण्यासाठी, बोलण्याचा अधिकार प्राप्त करण्यासाठी, तुमचा विषय निवडणे आणि तुमच्या संकल्पना सुव्यवस्थित करण्यासाठी आणि तुमच्या श्रोत्यांशी संवाद साधण्यासाठी संपूर्ण मार्गदशन करेल. लोकांना तुमच्या बोलण्याने कसे पटवून द्यायचे आणि उत्स्फूर्त भाषण कसे करायचे, या गोष्टींचे विवेचनही हे पुस्तक करते.
कालातीत क्लासिक असलेल्या डेल कार्नेगी यांच्या ‘द क्विक अँड इझी वे टू इफेक्टिव्ह स्पीकिंग’ या पुस्तकाने लाखो लोकांना प्रभावीपणे आणि आत्मविश्वासाने बोलण्यास मदत केली आहे. जे लोक त्यांचे संभाषण कौशल्य सुधारण्यासाठी आणि सहजतेने आणि आत्मविश्वासाने व्यक्त होण्यासाठी उत्सुक आहेत, त्यांच्यासाठी हे पुस्तक आजही एक प्रेरणास्थान आहे.
dale carnegie | Neha Kale | Vishwakarma Publications |
Share
