Skip to product information
1 of 1

Akshargranth

Think And Grow Rich थिंक अँड ग्रो रिच by Napoleon Hill, Vishwas Barkade

Think And Grow Rich थिंक अँड ग्रो रिच by Napoleon Hill, Vishwas Barkade

Regular price Rs. 225.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 225.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Add to wishlist Remove from wishlist
Think And Grow Rich थिंक अँड ग्रो रिच by Napoleon Hill, Translator - Vishwas Barkade
या पुस्तकातल्या प्रत्येक प्रकरणात पैसा मिळवण्याचं रहस्य सांगितलं आहे. ज्याच्या साहाय्यानं हजारो लोकांनी प्रचंड पैसा मिळवला आणि आपलं नशीब घडवलं. ”
“”सुमारे ५० वर्षांपूर्वी अंड्रयू कार्नेगी यांनी हे रहस्य माझ्या नजरेस आणलं. या माणसानं त्या रहा शची बीज माझ्या मनात रुजवली, तेव्हा मी एक छोटा मुलगा होतो. मी या रहस्यासाठी २० वर्ष देऊ शकतो का, असं त्यांनी मला विचारलं आणि कार्नेगींच्या सहकार्याने मी हे रहस्य संपूर्ण जगभर घेऊन जाऊ शकलो. मी त्यांना दिलेला शब्द पूर्ण केला, कार्नेगीच्या या रहस्यान त्यांचं नशीब घडवलं, त्यांना प्रचंड पैसा मिळवून दिला, ज्या लोकांना पैसा कसा मिळवावा हे शिकण्यासाठी वेळ नव्हता. त्याच्यासाठी आम्ही केलेले प्रयोग, अनेक स्त्री-पुरुषाच्या अनुभवावरून सांगितलेले धडे हेच या फॉर्म्युल्यामागची शक्ती आहेत. कार्नेगींचा विश्वास आहे की, त्यांचा हा यशस्वी फॉर्म्युला जर शाळा-कॉलेजमध्ये योग्यरीत्या शिकवला गेला, तर या संपूर्ण शैक्षणिक काळातला निम्मा वेळ आपण नक्कीच वाचवू शकू.”

Napoleon Hill | Vishwas Barkade | New Era Publishing House | Latest edition | Marathi | Paperback | Pages 187 |

View full details