1
/
of
1
Akshargranth
Ti Phulrani - ती फुलराणी
Ti Phulrani - ती फुलराणी
Regular price
Rs. 162.00
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 162.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Ti Phulrani by P L Deshpande - ती फुलराणी - पु. ल. देशपांडे
अनेक वर्षांपूर्वी मी शॉचे पिग्मॅलियन हे नाटक वाचले आणि वाचता वाचता त्यातली पात्रे मला आपली मराठी वाटायला लागली. स्वभाषेचा आग्रह, दुराग्रह, भाषेच्या उच्चारपद्धतीवरून ठरणार्या उच्चनीचत्वाच्या कल्पना जगभरच्या मनुष्यसमाजात रूढ आहेत. बोलण्याची भाषा, शब्दांचे उच्चार, त्यांतले हेलकावे, लकबी, ह्यांतून आढळून येणारी जातीय, प्रान्तीय, ग्रामीण, नागरी वैशिष्ट्ये टिपत राहणे हा माझा आवडीचा छंद आहे. अर्थात तो मराठीपुरता मर्यादित आहे.
Share
