Skip to product information
1 of 1

Akshargranth

Tikaswayamvar by Bhalchandra Nemade टीकास्वयंवर - भालचंद्र नेमाडे

Tikaswayamvar by Bhalchandra Nemade टीकास्वयंवर - भालचंद्र नेमाडे

Regular price Rs. 450.00
Regular price Rs. 500.00 Sale price Rs. 450.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Add to wishlist Remove from wishlist
Tikaswayamvar Ekandar Lekh, Nibandha, Parikshane, Mulakhati Vagaire -भालचंद्र नेमाडे  - टीकास्वयंवर एकंदर लेख, निबंध, परीक्षणे, मुलाखती वगैरे . | टीकास्वयंवर या समिक्षलेखांचा ग्रंथ १९९० साली प्रसिद्ध झाला. त्यातील लेखांवरुन व मुलाखतींवरुन डॉ. भालचंद्र नेमाडे यांची साहित्यविषयक भूमिका नेमकेपणाने समजण्यास मदत होते. त्यांची मते किती मूलगामी आणि प्रक्षोभक असू शकतात, याची आता मराठी वाचकांना चांगली कल्पना आलेली आहे. ...आज त्यांचे टीकालेखन महत्त्वाचे काम करीत आहे. एकूण डॉ. भालचंद्र नेमाडे साहित्य व्यवहाराकडे अत्यंत गांभिर्याने पाहणारे समीक्षक आहेत. त्यांचे विचार प्रक्षोभक, बंडखोर, प्रस्थापितांचे वेळोवेळी वस्त्रहरण करणारे असले तरी आजच्या वाड्मयीन संस्कृतीचे कुठितपण घलविण्यासाठी आणि तिला योग दिशा कोणती व कां हे समजावून देण्यासाठी त्यांचा फार मोठा उपयोग होणार आहे.

Bhalchandra Nemade | Saket Prakashan |

View full details