Skip to product information
1 of 3

Akshargranth

Tukaram by Shafi Pathan (तुकाराम मुंढे सर यांचा संपूर्ण जीवनप्रवास)

Tukaram by Shafi Pathan (तुकाराम मुंढे सर यांचा संपूर्ण जीवनप्रवास)

Regular price Rs. 180.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 180.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

Tukaram Marathi Book - तुकाराम - Shafi Pathan  - Biography of IAS Officer Tukaram Mundhe 'तुकाराम' हे पुस्तक वरिष्ठ सनदी अधिकारी व सध्या राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त असलेले तुकाराम मुंढे यांच्या जीवन प्रवासावर आधारित आहे. या धडाकेबाज अधिकाऱ्याचा संपूर्ण प्रशासकीय प्रवास कायम संघर्षाच्या वाटेनेच झाला. बालपण ते आयएएस होईपर्यंत ते अभावानेच जीवन जगले. आयएएस स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचा हा प्रवास फारच प्रेरणादायी ठरणार आहे. 

TUKARAM (तुकाराम) By Shafi Pathan

Shafi Pathan by Tukaram Mundhe

न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस प्रकाशित नवीन पुस्तक - ( तुकाराम )

IAS तुकाराम मुंढे सर यांचा संपूर्ण जीवनप्रवास.

१७ जुलैपासून उपलब्ध - प्री बुकिंग सुरू 

shafi pathan | New Era Publishing House |

View full details