1
/
of
1
Akshargranth
Tya Eka Divashi त्या एका दिवशी - माधुरी पुरंदरे
Tya Eka Divashi त्या एका दिवशी - माधुरी पुरंदरे
Regular price
Rs. 68.00
Regular price
Rs. 75.00
Sale price
Rs. 68.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Tya Eka Divashi by Madhuri Purandare त्या एका दिवशी - माधुरी पुरंदरे | मुलांसाठी दोन दीर्घकथा - 'त्या एका दिवशी' आणि 'मला क्रियापद भेटते तेव्हा'.
त्या एका दिवशी
गौतमचं खरं म्हणजे आपल्या आईबाबांवर प्रेम होतं; पण हल्ली काहीतरी बिनसलं होतं.
त्याला त्यांचं काहीच पटेनासं झालं होतं. पूर्वी असं होत नसे. मग उन्हाळ्याच्या सुट्टीत त्या एका दिवशी
बाबाबरोबर केलेला प्रवास एक वेगळाच अनुभव देऊन गेला आणि आई-बाबांना जाणवलं,
की गौतम आता मोठा झाला आहे; मोठा, शहाणा आणि समजूतदार....
मला क्रियापद भेटले तेव्हा...
‘मला क्रियापद भेटले तेव्हा...’ हा काय निबंधाचा विषय आहे?
पण सरांनी तो दिला आणि चिन्मयीची चिडचिड झाली.
पण लिहिता लिहिता तिला एका क्रियापदाबरोबर झालेल्या कितीतरी भेटीगाठी आठवत गेल्या :
मजेदार, हळव्या, दुखऱ्या, मनाच्या आतल्या कप्प्यात जपून ठेवाव्यात अशा आठवणी.
Madhuri Purandare | Jyotsna Prakashan |
Share
