1
/
of
1
Akshargranth
Tya Madhyaratrinantar by laxmikamal Gedam त्या मध्यरात्रीनंतर
Tya Madhyaratrinantar by laxmikamal Gedam त्या मध्यरात्रीनंतर
Regular price
Rs. 540.00
Regular price
Rs. 600.00
Sale price
Rs. 540.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Tya Madhyaratrinantar by laxmikamal Gedam त्या मध्यरात्रीनंतर महापूरात वाहून गेलेल्या मोवाडची कहाणी
पाणी माणसाचं जीवन फुलवतं आणि महापुरात रूपांतर झालं की, ते सारं विध्वंस करून टाकतं.
दोन्ही काठांवर वर्षानुवर्षं पसरलेली संस्कृती महापूर गिळंकृत करून टाकतो. माणसाला निराधार, अगतिक करतो. महापूर हातात सापडत नाही, दोन श्वासांच्यामध्ये मावत नाही, तो चक्रावून टाकतो.
तरी तो महापूर शब्दांत पकडण्याचा जोरदार व यशस्वी प्रयत्न लक्ष्मीकमल गेडाम यांनी त्यांच्या ‘त्या मध्यरात्रीनंतर...’ या कादंबरीत केला आहे. या कादंबरीत काडी काडी विस्कटून टाकणारा महापूर आहे.
laxmikamal Gedam | Padmagandha Prakashan | Latest Edition | Marathi | Paperback |