Akshargranth
Unstoppable Us अनस्टॉपेबल अस by Yuval Noah Harari Marathi Edition
Unstoppable Us अनस्टॉपेबल अस by Yuval Noah Harari Marathi Edition
Couldn't load pickup availability
अनस्टॉपेबल असं Part 1 - Unstoppable Us by Yuval Noah Harari Marathi Edition अनस्टॉपेबल असं - अनुवाद - प्रणव सखदेव
नवीन पुस्तक | युवाल नोआ हरारी | अनस्टॉपेबल अस | माणसाने जग कसं जिंकलं
अनुवाद - प्रणव सखदेव | चित्रे - रिकार्ड जाप्लाना रुईज
आपण माणसं सिंहांप्रमाणे शक्तिशाली नाहीयोत.
आपण माणसं डॉल्फिनप्रमाणे उत्तम पोहू शकत नाही. आणि अर्थात, आपल्याला काही पंखही नाहीत उडायला!
मग तरी आपण जगावर राज्य कसं काय गाजवतो?
याचं उत्तर आहे विलक्षण वेगळ्या गोष्टींमध्ये दडलेलं. आणि हो, ही गोष्ट खरी आहे बरं! मॅमथची शिकार करण्यापासून स्मार्टफोनवर गेम खेळण्यापर्यंत – आपण इथपर्यंत कसे आलो, असा प्रश्न तुम्हाला पडालाय का कधी ? आपण असे… अनस्टॉपेबल-अजिंक्य कसे झालो?
सत्य असं की, आपल्याकडे विलक्षण अशी सुपरपॉवर आहे – गोष्टी- कथा सांगण्याची.
आपली गोष्ट सांगण्याची ही सुपरपॉवर वापरून माणसाने जगावर राज्य कसं केलं ? हे जाणून घेऊ या पुस्तकातून…
आणि जग बदलण्याकरता तुम्ही या सुपरपॉवरचा कसा उपयोग करून घेऊ शकता ?
हेही समजून घेऊ या…
Yuval Noah Harari | Translator - Pranav Sakhdeo | Madhushree Publication | Latest Edition | Marathi | Paperback |
Share
