Akshargranth
Up Against Darkness Fite Andharache Jale अप अगेन्स्ट डार्कनेस
Up Against Darkness Fite Andharache Jale अप अगेन्स्ट डार्कनेस
‘अप अगेन्स्ट डार्कनेस’ या मेधा देशमुख भास्करन लिखित इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद 'अप अगेन्स्ट डार्कनेस - फिटे अंधाराचे जाळे'
गिरीश कुलकर्णी, प्राजक्ता आणि त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांनी त्यांचे सुखासीन आयुष्य सोडून अत्यंत धकाधकीचे सामाजिक आयुष्य निवडले ते अडचणीत सापडलेल्या इतर अनेकांना मदत करण्यासाठी. वेश्यागृहात विकल्या गेलेल्या तरुणींची सुटका असो, बलात्कारातून वाचलेल्यांचे पुनर्वसन असे, अनाथ मुलांना आश्रय देणे, त्यांना शिक्षण देणे, HIV/AIDS रुग्णांना मदत करणे किंवा दुर्लक्षित आणि सोडून दिलेल्या मुलांचे रक्षण करणे असो, स्नेहालयाने हे सर्वच केले आहे. ‘अप अगेन्स्ट डार्कनेस’ या पुस्तकात केवळ स्नेहालयच्या कामामुळे जीवनात बदल घडलेल्या जीवनांचे दस्तऐवजीकरण नाही तर उपेक्षित लोकांशी संबंधित संस्था चालवण्यापर्यंतच्या प्रत्येक गोष्टीची झलकही देते.
Medha Deshmukh Bhaskaran | Sakal Prakashan | Latest Edition | Marathi | Paperback |