Skip to product information
1 of 1

Akshargranth

Ushahkaal By Vikram Bhagwat उषःकाल - विक्रम भागवत

Ushahkaal By Vikram Bhagwat उषःकाल - विक्रम भागवत

Regular price Rs. 178.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 178.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

कादंबरीच्या सुरुवातीला नायिका 'किट्टा' तिच्या सहकाऱ्यांना उद्देशून म्हणते, "मीच एका जागी कशी रमले? की, हे सर्व मी केले आहे याचा अहंभाव माझ्या मनात निर्माण झाला आहे आणि त्यामुळेच हे सर्व सोडवत नाहीये? हे सर्व सोडून आपण काय करणार आहोत? पुन्हा एकदा अस्थिरतेकडे प्रवास करायचा आहे का? आपल्याला मनात पडलेल्या प्रश्नांना भिडावे लागणार आहे याची मला तीव्र जाणीव झाली.

Mihana Publications |

View full details