Akshargranth
Utarand उतरंड by Uttama Vasant Pethkar उत्तमा वसंत पेटकर
Utarand उतरंड by Uttama Vasant Pethkar उत्तमा वसंत पेटकर
Regular price
Rs. 153.00
Regular price
Rs. 169.00
Sale price
Rs. 153.00
Unit price
/
per
कवयित्री उत्तमा पेटकर यांचा वयाच्या ८०व्या वर्षी आलेला हा पहिला काव्यसंग्रह असून यात एकूण ७० कविता आहेत. मानवी भाव-भावनांचे दर्जेदार प्रगटीकरण या त्यांच्या कवितेत झाले आहे. निसर्गाशी संबधित कविताही कवयित्रीने सहजतेने मांडल्या आहेत. मानवी नातेसंबंध, निसर्गाच्या प्रेरणा, आजच्या काळातील वास्तव स्थिती या विविध विषयांशी निगडीत कविता या काव्यसंग्रहात आहे. त्यांच्या कवितांमधून त्यांची काव्यप्रतिभा ठळकपणे प्रत्ययास येते.
Uttama Vasant Pethkar | sakal Prakashan |