1
/
of
1
Akshargranth
VachanVata by Adinath Chavhan वाचनवाटा
VachanVata by Adinath Chavhan वाचनवाटा
Regular price
Rs. 360.00
Regular price
Rs. 399.00
Sale price
Rs. 360.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
VachanVata by Adinath Chavhan वाचनवाटा - आदिनाथ चव्हाण
सकाळ- अॅग्रोवन मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘मला भावलेलं पुस्तक’ या स्तंभलेखनाचं हे संग्राह्य पुस्तक. ‘बुक्स ऑन बुक्स’ प्रकारातील प्रस्तुत पुस्तकातून आदिनाथ चव्हाण वाचकांना जागतिक साहित्य विश्वातील एकेक अनमोल नक्षत्र निरखून पाहण्याची रीत दाखवतात.
- स्थलातीत, कालातीत असणाऱ्या श्रेष्ठ साहित्यकृतींमध्ये काय भावलं याची एका साक्षेपी संपादकाने घेतलेली नोंद
- काय वाचावं? वाचलेलं स्वतःत कसं रुजवावं? वाचनातून अधिक शहाणं कसं व्हावं? या विषयीच्या दिशा दाखवणारं पुस्तक
- माणूस, माणसाचं जगणं, निसर्ग, प्रेम, युद्ध संहार यातून तरलेली मानवता, राजकारण, मानसशास्त्र, जगण्याचं तत्त्वज्ञान अशा सगळ्या विषयांतील पुस्तकांची निवड
- वाचनावर प्रेम करणाऱ्या आणि वाचलेलं सर्वानी वाचावं अशी आस्था बाळगणाऱ्या साहित्यप्रेमी व्यक्तीने केलेलं लेखन
- प्रत्येक वाचणाऱ्या माणसाच्या संग्रही असावे असे पुस्तक.
Adinath Chavhan | Sakal Prakashan | New edition | Marathi | Paperback | Pages 272 |
Share
