Akshargranth
Vaidyakiya Madat by Dr Avinash Bhondwe
Vaidyakiya Madat by Dr Avinash Bhondwe
वैद्यकीय मदत - डॉ अविनाश भोंडवे - Sakal Prakashan
कोणते आजार असाध्य, दीर्घकालीन आहेत? रुग्णालयाची पायरी कधी चढावी? वैद्यकीय सुविधांसाठी कोण पात्र ठरते? शासकीय योजना किंवा सुविधांचा लाभ घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? या माहितीसह वैद्यकीय विम्याची आवश्यकता, जेनेरिक औषधे, फॅमिली डॉक्टरचे महत्त्व, इत्यादींबद्दल उपयुक्त व तपशीलवार माहिती मिळाल्यास रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना फायदा होऊ शकेल, या विचारांनी लिहिलेली वैद्यकीय सुविधा मार्गदर्शिका !
लेखकाविषयी : डॉ. अविनाश भोंडवे इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष आणि सन्माननीय सदस्य आहेत. जनरल प्रॅक्टिशनर आणि फॅमिली डॉक्टर म्हणून सर्वपरिचित. वैद्यकीय व्यवसायाबरोबरच वैद्यकीय विषयाशी संबंधित माहिती व मार्गदर्शन देणारे लेखन वर्तमानपत्रे व साप्ताहिकांतून प्रकाशित.
Dr Avinash Bhondwe | Sakal Prakashan | January 2024 | Marathi | Paperback | Pages 160 |