1
/
of
1
Akshargranth
Valchanicha Pais by Kavita Datir
Valchanicha Pais by Kavita Datir
Regular price
Rs. 200.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 200.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
'वळचणीचा पैस' हा कवितासंग्रह 'सकाळ प्रकाशन' आयोजित कविता स्पर्धेतला पुरस्कारप्राप्त संग्रह आहे.
ह्या संग्रहातल्या कविता कवयित्रीच्या स्वतःच्या जगण्यातल्या असून त्या महत्त्वपूर्ण नोंदी करणाऱ्या आहेत; शिवाय त्या माणसाचं माणूसपण मांडणाऱ्या आहेत.
या कविता थोडक्या, मोजक्या, निवडक आणि बांधेसूद शब्दांत साकारल्या आहेत.
कवितेत कोणत्याही प्रकारची अलंकारिक भाषा न वापरता रोजच्या जगण्यातली भाषा वाचायला मिळते.
या कविता नव्या दमाच्या, ताज्या आणि अस्सल वाटतात, त्यामुळे त्या वाचणाऱ्या प्रत्येकाला आपल्याशा करतात.
Share
