1
/
of
1
Akshargranth
VELECHE NIYOJAN KARA TANAVMUKTA VHA by RITA EMMETT
VELECHE NIYOJAN KARA TANAVMUKTA VHA by RITA EMMETT
Regular price
Rs. 216.00
Regular price
Rs. 240.00
Sale price
Rs. 216.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
VELECHE NIYOJAN KARA TANAVMUKTA VHA by RITA EMMETT वेळेचे नियोजन करा तणावमुक्त व्हा by रिटा एमेट , जयंत गुणे
‘वेळेचे नियोजन करा तणावमुक्त राहा’ हे लेखिका रिटा एमेट यांचे सुंदर पुस्तक . पुढील आठ प्रकरणांतून त्यांनी दिवसेंदिवस वाढणाऱ्या तणावपूर्ण जीवनाचा अभ्यास करून, त्यावरील उपाय आणि मानवी जीवनाचा खरा आनंद व उत्कर्ष शोधला आहे. ८ प्रकरणांतून उच्च पदावर कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था-त्यांची ध्येय-धोरणे, कार्यपध्दती तसेच सामान्यांचे दैनंदिन प्रश्न, यांचा मनोविश्लेषणात्मक दृष्टीने लेखिकेने अभ्यास केला आहे.
RITA EMMETT | Jayant Gune |
Share
