Akshargranth
Vighna Viram विघ्न विराम by Deepak Karanjikar, Shee Iyer दीपक करंजीकर, श्री अय्यर
Vighna Viram विघ्न विराम by Deepak Karanjikar, Shee Iyer दीपक करंजीकर, श्री अय्यर
Couldn't load pickup availability
Shee Iyer & Deepak Karanjikar Books विघ्न विराम हे पुस्तक Who Painted My Money White या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद स्वरूपात प्रसिद्ध होत आहे.
‘अस्वस्थ सूत्र’ शापित वाटेवरील अफगाणिस्तान या पुस्तकातून अफगाणिस्तानचा इतिहास, तालिबान काळ, ब्रिटन, रशिया आणि अमेरिकेचे अफगाणिस्तानवरील आक्रमण, सद्यस्थिती आणि त्याच्याशी जोडलेले आंतरराष्ट्रीय कूट नीतीचे ताणेबाणे याचा वेध घेण्यात आला आहे. ,भारतातील एका सत्तेचा पट सामान्य चेहरा नसलेल्या माणसांनी उधळून लावल्याची . कोणतेही बंड, अराजक न होता एका देशातील नादान आणि भ्रष्ट राज्यकर्त्यांना, धर्मांध शक्तींना , प्रशासन पोखरलेल्या आतल्या आणि बाह्य ताकदींना ,या सगळ्यांच्या साटेलोट्यांनी ,कारस्थानांनी हतबल झालेल्या ,भारतातील अर्धपोटी माणसांनी आपले बदलाचे मार्ग शोधले. त्यांच्या विराण वाटेवरती ज्यांनी अव्यवस्थेचे ,कुटील राजकारणाचे सुरुंग पेरूनही, ही साधी जनता त्यावर बेडर पणे चालत गेली.तीने हे अरेरावीचे आणि बेबंद भ्रष्टाचाराचे जोखड झुगारले. हा बदल जो घडला, त्याच्या आधीच्या अराजकात काय काय घडत होते याची मनाला विकल करणारी गोष्ट मांडलीय श्री अय्यर यांनी त्याचा अनुवाद
Share
