Skip to product information
1 of 1

Akshargranth

Vinoba Aani Sahodar by Prin. Dr. Vishwas Patil

Vinoba Aani Sahodar by Prin. Dr. Vishwas Patil

Regular price Rs. 315.00
Regular price Rs. 350.00 Sale price Rs. 315.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाईया भावंडांच्या पश्चात ज्या भावंडांची नावे तेवढ्याच श्रद्धायुक्त आदराने मराठी माणसाने घ्यावी ती नावे- विनोबा, बाळकोबा आणि शिवबा भावे ही आहेत.केवळ महाराष्ट्राचाच नव्हे तर देशाचा आध्यात्मिक,सांस्कृतिक, वैचारिक अणि सामाजिक इतिहास
या भावंडांच्या कृतिशीलतेच्या नोंदीवाचून पूर्ण होत नाही.त्यात कृतिशीलतेसोबत अध्यात्म, सामाजिक,सांस्कृतिक भान आणि जगभराच्या साऱ्या विषयांबाबतचे सूक्ष्म अध्ययनही जुळणारे आहे. प्राचार्य डॉ. विश्वास पाटील यांनी विनोबा आणि त्यांच्या भावंडांविषयी लिहिलेले हे पुस्तक
विशिष्ट आहे. विनोबांच्या इतर दोन भावंडांचे आयुष्य त्यांच्या आयुष्याशी एकरूप झालेले आहे.
एकाच कुटुंबात जन्माला आलेल्या तीन भावांनी एकाच प्रकारच्या निष्ठा जपणे आणि त्यासाठी सारे आयुष्य वेचणे,हीच मुळात एक अद्भुत वाटावी अशी गोष्ट आहे.ती गोष्ट या पुस्तकात वाचायला मिळते.

Prin. Dr. Vishwas Patil | Manovikas Prakashan | 2026 | Marathi | Paperback | 228 |

View full details