Akshargranth
Virahavas by Sumedh Vadawala Risbud विरहवास-सुमेध रिसबूड (वडावाला)
Virahavas by Sumedh Vadawala Risbud विरहवास-सुमेध रिसबूड (वडावाला)
Couldn't load pickup availability
आपल्या माणसांचा अखंड ‘सहवास’ आणि त्यांच्यासहचा ‘सुखवास’ म्हणजे सुफळ, संपूर्ण, तृप्त जीवन! वास्तव जीवनात मात्र, ‘सहवासा’ला विरहाचा अटळशाप अनुभवावाच लागतो. ‘विरह’ आप्तांचा तर असतोच. पण कधी तो हव्याहव्याशा वाटणाऱ्या काळाचाही असतो. तर कधी समाधानाचा! जगात कुठेही, केव्हाही वास करणाऱ्यांना स्वीकाराव्या लागलेल्या ‘विरहवासा’चे स्तिमित करणारे विभिन्न रंग आणि पैलू; सुमेध वडावाला (रिसबूड) यांच्या भेदक आणि अनोख्या शब्दकळेतून;सदर कथासंग्रहातल्या पाचही कथांतून वाचकांच्या मनात वेदनांसह झिरपत, चमकत राहतील. विविध नामवंत दिवाळी अंकांतून पूर्वप्रसिद्धी पावलेल्या या पाचही कथा त्या त्या वेळी वाचकांच्या हृदयाला भिडल्या होत्याच. या कथा एकत्रित उपलब्ध होणं ही निश्चितच पर्वणी ठरेल.
Sumedh Vadawala Risbud | Mehta Publishing House | Latest Edition | Language - Marathi | Paperback | Pages 204 |
Share
