Akshargranth
Virangana by Umesh Kadam वीरांगना - उमेश कदम
Virangana by Umesh Kadam वीरांगना - उमेश कदम
Couldn't load pickup availability
Virangana by Umesh Kadam वीरांगना - उमेश कदम, Mihana Publications books
२५ मार्च १९७१ पासून वेळोवेळी येणाऱ्या हिंसाचाराच्या बातम्या समजल्या की पूर्व पाकिस्तानमधल्या अमेरिकी वकिलातीचे प्रमुख मी. आर्चर ब्लड यांच्या तळपायाची आग मस्तकाला भिडे. पूर्व पाकिस्तान आणि १९७१ नंतर बांगलादेशमधल्या हिंदू जनतेवर वेळोवेळी झालेला आणि अजूनही होत असलेला अन्याय आणि अत्याचार यांच्या पार्श्वभूमीवरची, तिथल्या हिंदूंच्या दुर्लक्षित इतिहासाला वाचा फोडणारी, सत्यघटनांवर आधारित खळबळजनक आणि नाट्यमय कादंबरी - 'वीरांगना '.
Learn about the historical events and tragedies faced by Hindus in East Pakistan and Bangladesh in "Virangana" by Umesh Kadam. Based on true stories, this powerful novel delves into the injustices and atrocities that took place, shedding light on a dark and often overlooked part of history.
Umesh Kadam | Mihana Publications | New Edition | Marathi | Paperback | Pages 189 |
Share
