Skip to product information
1 of 1

Akshargranth

VISAVYA SHATAKATIL HUKUMSHAH | ASHOK KUMAR PANDEY | MEENA SHETE SAMBHU

VISAVYA SHATAKATIL HUKUMSHAH | ASHOK KUMAR PANDEY | MEENA SHETE SAMBHU

Regular price Rs. 320.00
Regular price Rs. 400.00 Sale price Rs. 320.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

MADHUSHRI PUBLICATION | विसाव्या शतकातील हुकूमशाह BY अशोक कुमार पांडेय | 

हुकूमशाही ही एका व्यक्तीच्या महत्त्वाकांक्षेचा परिणाम असते, की हुकूमशाही ही एका व्यक्तीच्या रूपात प्रकट होणारी सामाजिक-आर्थिक-राजकीय परिस्थिती असते ? जनसमुदाय स्वतःच आत्मघातकी होऊन, डोळे झाकून एखाद्या नायकाच्या पावलावर पाऊल टाकून आपोआप चालू लागतात, असे काही क्षण समाजांच्या आणि राष्ट्रांच्या जीवनात येतात का ? आज एकविसाव्या शतकातील इतक्या पारदर्शक काळातसुद्धा हुकूमशाही एखाद्या नवीन रूपात समोर येईल का? आज आपण जगातील लोकशाही देशांमधील आघाडीचा देश आहोत. 

MADHUSHRI PUBLICATION |

View full details