Skip to product information
1 of 1

Akshargranth

Vishwashresth Shikshan Denare Desh Ani Bharat by Ganapati Kamalakar

Vishwashresth Shikshan Denare Desh Ani Bharat by Ganapati Kamalakar

Regular price Rs. 540.00
Regular price Rs. 599.00 Sale price Rs. 540.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

जगभरातशैक्षणिकदृष्ट्या20 विकसितदेशआहेत.त्यांच्याइथेबालवाडीपासूनतेविद्यापीठीयशिक्षण कसेदिलेजाते, त्याचेस्वरूपकायअसते, याविषयीसविस्तर माहितीयापुस्तकातआहे.


या 20 देशांमध्येयुनायटेड किंगडम (इंग्लंड), युनायटेड स्टेटस (अमेरिका), ऑस्ट्रेलिया, नेदरलँडस् (हॉलंड), स्वीडन, फ्रान्स, डेन्मार्क, कॅनडा, जर्मनी, स्वित्झर्लंड, जपान, इस्रायल, फिनलंड, तैवान, सिंगापूर, स्लोव्हेनिया, दक्षिण कोरिया, नॉर्वे, बेल्जिअम, संयुक्त अरब अमिराती (यूएई) या देशांच्या शिक्षणपद्धतीची सविस्तर माहिती या ग्रंथात मिळत आहे


त्या देशाची पार्श्वभूमी, शिक्षणरचना, कार्यपद्धती, बालवाडी ते विद्यापीठीय शिक्षणाचे स्वरूप इत्यादी अंगांनी आपणास त्या त्या देशांची शिक्षणपद्धतीया ग्रंथामध्येअभ्यासायलामिळते.


सोबतच भारताच्याशिक्षणपद्धतीवशिक्षणधोरण 2020 यांचात्यासर्वदेशांशीतुलनात्मक अभ्यासवविचारविमर्शयापुस्तकातआहेवत्या 20 देशांपैकीआपणकायकायघेतलेपाहिजेआणिभारताच्याशिक्षणपद्धतीमध्येकायसकारात्मक बदलकेलेपाहिजेयाविषयीयापुस्तकातअतिशयशास्त्रशुद्धवअभ्यासपूर्णपद्धतीनेसांगितलेआहे.

Ganapati Kamalakar | Sakal Prakashan | 2026 | Marathi | Gate Fold | 422 |

View full details