Akshargranth
Whats Up ? - व्हॉट्स अप ? by Author : डॉ. Amit Bidwe
Whats Up ? - व्हॉट्स अप ? by Author : डॉ. Amit Bidwe
Couldn't load pickup availability
आपण बोलतो ती भाषा घेऊन, आपल्या आसपास वावरणारी माणसे घेऊन डॉ. अमित बिडवे यांची ही कादंबरी आपल्या हातात येते आणि एका वेगळ्या अनुभवविश्वात घेऊन जाते. मुळात डॉक्टर हा नायक म्हणून समोर येणारी कथानके मराठीत कमी आहेत. त्यामुळे पहिल्यांदाच कथेचे वेगळेपण जाणवते. डॉ. सुजय शास्त्री या रेडीओलॉजिस्टची ही कथा आहे.
आपल्या रोजच्या एकसुरी आयुष्याला कंटाळलेल्या सुजयला आयुष्यात काहीतरी 'थ्रिलिंग' घडावे, असे वाटत असते. ते घडतेही. घडण्याला कारणीभूत ठरते व्हॉट्स अॅप. डॉक्टरी विश्वाची पार्श्वभूमी घेऊन आजच्या युगातील तरुणांची भाषा चाळीशीनंतर पुन्हा आयुष्यात आलेले जुने प्रेम नव्याने रंगवते. ते कसे घडते, काय घडते हे कादंबरीत वाचणेच योग्य.
Amit Bidwe | Bookganga Publication | Latest Edition | Language - Marathi | Paperback | Pages 216 |
Share
