Akshargranth
Yadavkalin Maharashtrachya Chalanvyavasthecha Arthik Itihas यादवकालीन महाराष्ट्राच्या चलनव्यवस्थेचा आर्थिक इतिहास
Yadavkalin Maharashtrachya Chalanvyavasthecha Arthik Itihas यादवकालीन महाराष्ट्राच्या चलनव्यवस्थेचा आर्थिक इतिहास
Couldn't load pickup availability
Yadavkalin Maharshtrachya Chalanvyavasthecha Itihas by Padmakar Pralhad Prabhune
"यादवकालीन महाराष्ट्राच्या चलनव्यवस्थेचा आर्थिक इतिहास" by पद्माकर प्रल्हाद प्रभुणे
डॉ. पद्माकर प्रभुणे यांच्या पी एच डी प्रबंधावरील आधारित हे पुस्तक आता लवकरच प्रकाशित होणार आहे. या पुस्तकात यादवांचा इतिहास, त्याकाळातील धार्मिक आणि सामाजिक स्थिती, यादवकालीन गावे, प्रशासकीय विभाग, शेती, नगरे, व्यापार, व्यापारी मार्ग अशा विविध विषयांवर माहिती येणार आहे.
याशिवाय यादवकालीन करपद्धती, वजन-मापे, भूमीदाने, यादव-पूर्व आणि यादवकालीन दानांचे प्रकार अशी ही माहिती असणार आहे. यासोबतच यादवांची विविध नाणी आणि त्या काळातील शिलाहार, उत्तर चालुक्य, होयसळ, कदंब, काकतीय अशा राजवटींच्याही नाण्यांची माहिती आहे.
पुस्तकाचे काम सुरू आहे आणि लवकरच प्रसिद्ध होईल.
Padmakar Pralhad Prabhune | Aprant Books | Latest Edition | Marathi | Paperback |
Share
