Akshargranth
Yashacha Password Changle Arogya by Priti Santpur
Yashacha Password Changle Arogya by Priti Santpur
Couldn't load pickup availability
प्रितीजी आपण लिहिलेल्या पुस्तकाबद्दल आपले खूप खूप अभिनंदन. आपला चांगल्या आरोग्याचा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. यातून प्रेरणा घेऊन आपल्या पूर्ण कुटुंबाचे आरोग्यपूर्ण परिवर्तन हे ही सर्वांसाठी खूप आदर्श आहे.. एक चांगले मार्गदर्शक म्हणून ज्या पद्धतीने तुम्ही समाजामध्ये इतर व्यक्तींना आरोग्यपूर्ण आणि आनंदी जीवनाची दिशा दाखवून मार्गदर्शन करत आहात हे कौतुकास्पद आहे. योग्य आहाराचे मार्गदर्शन, व्यायामाची प्रेरणा, मानसिक आरोग्य, आत्मविकास आणि आत्मोन्नती याबद्दलच्या मार्गदर्शनामुळे व योगदानामुळे समाजाला याचा फायदा होत आहे आणि यापुढेही नक्कीच होत राहील.. तुम्हाला तुमच्या हेल्दी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा...
-- लाईफस्टाईल कोच महेश अणि मनीषा
Priti Santpur | Unmesh Prakashan | Latest New Edition | Marathi | Paperback |
Share
