1
/
of
1
Akshargranth
Zen by Nitin Bharat Wagh झेन
Zen by Nitin Bharat Wagh झेन
Regular price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 180.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
झेन - Zen by Nitin Bharat Wagh | मनुष्य जीवन आनंदी जगण्यासाठी आहे, ऊर फुटेस्तोवर धावण्यासाठी नाही. जगण्यातला आनंद नक्की कशात आहे, तो शोधण्याची सम्यक दृष्टी या कथांत आहे. आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदमय कसा करता येईल, ते या कथा सांगतात. ‘आतला’ आवाज ऐकण्याची प्रेरणा देणाऱ्या या कथांमध्ये शेकडो पिढ्यांचा सजग, सम्यक ज्ञानाचा संचय झालेला आहे. जो हरक्षणी पथदर्शक म्हणून उपलब्ध आहे. अंधारलेला रस्ता उजळण्यासाठी हाती घेतलेल्या दिव्यासारख्या या कथा आहेत. बुद्धाच्या उपदेशाचे सार या कथांमध्ये आहे, ते म्हणजे- अत्त दिप भव.
Nitin Bharat Wagh | New Era Publishing House | Latest Edition | Marathi | Paperback |
Share
