Collection: Aruna Dhere

Aruna Dhere Books All Collection buy online at akshargranth website, डॉ. अरुणा ढेरे ( - इ. स. १९५७) या मराठी भाषेतील लेखिका, कवयित्री आहेत. अरुणा ढेरे यांचा जन्म २ फेब्रुवारी १९५७ साली पुणे येथे झाला. साहित्य अकादमी पारितोषिक विजेते, भारतीय संस्कृती, प्राचीन साहित्य इत्यादींचे व्यासंग असलेले ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या अरुणा ढेरे ह्या कन्या होत. बालपणापासून साहित्याचे आणि समीक्षेची वैचारिक पार्श्वभूमी त्यांना लाभली आहे