Collection: Prabhakar Pendharkar

Prabhakar Pendharkar Books All Collection Available at akshargranth website, प्रभाकर पेंढारकर हे मराठी लेखक व चित्रपट दिग्दर्शक होते. ते मराठी चित्रपटनिर्माते भालजी पेंढारकर यांचे पुत्र होते. ते फिल्म्स डिव्हिजन या भारतीय शासनाच्या चित्रपटनिर्मिती करणाऱ्या संस्थेत इ.स. १९६१ सालापासून निर्मातापदावर होते. फिल्म्स डिव्हिजन संस्थेतील नोकरीत त्यांनी तीस माहितीपटांची निर्मिती केली