Collection: Sharad Tandale Collection

शरद तांदळे - Sharad Tandale Books Buy Online | एका सामान्य घरातील एक मुलगा अवघ्या काही वर्षात स्वत:च्या कर्तुत्वाच्या बळावर हजारो तरुण पिढीचा आदर्श बनतो , ही गोष्ट सामान्य नाही. असे अद्वितीय व्यक्तिमत्व म्हणजे ‘शरद उत्तमराव तांदळे’ सर.