Collection: Vishwas Patil

Vishwas Patil All Books Collection buy Online at Akshargranth website, 

विश्वास पाटील (नोव्हेंबर २८इ.स. १९५९ - ) हे मराठीतले लेखक व भारतीय प्रशासकीय सेवेत निवृत्त अधिकारी आहेत.

  • पानिपतला प्रियदर्शनी पुरस्कार, गोव्याचा नाथमाधव पुरस्कार व कलकत्त्याच्या भाषा परिषदेच्या पुरस्कारांसह पस्तीसहून अधिक पुरस्कार लाभले.
  • झाडाझडतीला १९९२चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.