Collection: Vijay Deodhar

Vijay Deodhar Books All Collection Available at akshargranth website, देवधर पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मीटिऑराॅलॉजीमध्ये वरिष्ठ तांत्रिक अधिकारी म्हणून काम करीत. त्यांनी दिवाळी अंक, मासिके, साप्ताहिके यांमध्येही विपुल लेखन केले. ते इंग्रजीमधील साहसकथांचा, शौर्यकथांचा, गुप्तहेरकथांचा आणि कादंबऱ्यांचा मराठीत अनुवाद . त्यांची अनेक अनुवादित पुस्तके गाजली.