Collection: Achyut Godbole

Achyut Godbole Books All Collection buy online at akshargranth website, अच्युत गोडबोले हे तंत्रज्ञ, समाजसेवक आणि मराठीतील लेखक आणि वक्ते आहेत. विज्ञानसंगणक तंत्रज्ञान आणि व्यवसाय या विषयांवर त्यांनी प्रामुख्याने लेखन केले आहे. अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख यांनी 'जग बदलणारे १२ जीनियस' हा पुस्तकांचा संच लिहून प्रकाशित केला आहे. खाली दिलेल्या पुस्तकांच्या यादी या संचातील पुस्तकांची नावे आली आहेत.